संसदेतील कार्याचा लेखाजोखा

अधिवेशनातील कामगिरी

सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. विशालदादा प्रकाशबापू पाटील हे लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, जनहिताच्या मुद्यांना वाचा फोडण्यासाठी आणि विकासात्मक कामांना गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. संसदेतील चर्चांमध्ये सक्रिय सहभाग, प्रश्न विचारण्यातील सातत्य आणि विकासाशी संबंधित विधेयकांना पाठबळ देणे ही त्यांची कार्यपद्धती ठरली आहे.

संसदीय कामगिरीचा आढावा (जून २०२४ – आतापर्यंत)

९६

प्रश्न विचारलेले

११

विधेयके सादर केलेली

विशेष उल्लेख

92%

उपस्थिती

३५

चर्चांमध्ये सहभाग

समिती सदस्यत्व