कृषी विश्व - २०२३, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य कृषी व पशु प्रदर्शन.

शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी, शेतकऱ्याचे अर्थकारण सुधारण्यासाठी

इतिहास :
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची तसेच शेतकऱ्यांना नवीन पिके, कृषी अवजारे यांची माहिती मिळावी यासाठी सुरु करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला सलग १७ वर्षाची कृषी प्रदर्शने भरविण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. कृषी विश्व च्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील सर्व प्रकारची उत्पादने एकाच छताखाली आणून कृषी व्यावसायिकांना तसेच शेतकऱ्यांना एक उत्कृष्ट मंच प्रदान करण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे.

Krushi Pradarshan 03 1980 x 1080

प्रदर्शनाबद्दल :
कृषी विश्व २०२३ या प्रदर्शनात ३०० वेगवेगळे स्टॉल्सवर ३००० पेक्षा जास्त तंत्रज्ञानयुक्त अवजारे आणि फळे व फुलांच्या प्रदर्शनाचे स्टॉल्स असणार आहेत. शेतकऱ्यांना शेतीउपयोगी सर्व सेवा, माहिती, अवजारे एकाच छताखाली मिळण्याची तसेच कृषी व्यावसायिकांना एकाच छताखाली ग्राहक उपलब्ध करून देण्याचा आमचा हा नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. तसेच जास्तीतजास्त तंत्रज्ञानाची माहिती तसेच कृषिपिकांच्या जास्तीतजास्त सुधारित वाणांची माहिती शेतकऱ्यांना व्हावी हा मुख्य उद्देश या प्रदर्शनाचा आहे.

कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण

१५०० किलो वजनाचा बैल

३५ लाख रुपयांचा ब्रिटिश घोडा

फुलांचे प्रदर्शन पांढरा झेंडू

द्राक्ष, फळे-फुले, भाज्यांचे प्रदर्शन व स्पर्धा

पशु प्रदर्शन, पक्षी व डॉग शो

आफ्रिकन मेंढ्या

लाईव्ह क्रॉप शो

पिक प्रात्यक्षिक

कृषी विश्व - २०२३, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य कृषी व पशु प्रदर्शन.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य कृषी व पशु प्रदर्शन.

Mark Adams

Student

Brianna Stark

Student

कृषी विश्व-२०२३

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य कृषी व पशु प्रदर्शन!