मा.विशाल पाटील यांनी भोसे येथे सर्व सहकारी संस्थांचा डिव्हीडंड वाटप कार्यक्रमास तसेच सर्व नुतन सरपंच , उपसरपंच तसेच इतर गावातील गुणीजन मान्यवरांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
भोसे येथे सर्व सहकारी संस्थांचा डिव्हीडंड वाटप कार्यक्रमास तसेच सर्व नुतन सरपंच , उपसरपंच तसेच इतर गावातील गुणीजन मान्यवरांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सहकारी संस्थांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थकारणात नेहमीच महत्वपुर्ण योगदान दिले आहे. भोसे सहकारी संस्थेच्या संचालकांनीही नेहमीच सभासदांचे हीत जपत त्यांना जास्तीतजास्त आर्थिक मदत व्हावी यासाठी प्रयत्न केला आहे. तसेच ग्रामीण भागातील शेतकरी, […]
![]()

