कॉलेज कॉर्नर सांगली येथे अतुल माळी व प्रविण जाधव यांच्या ए. पी. मेडिकल्स या औषधं दुकानाचे मा. विशालदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन…
कॉलेज कॉर्नर सांगली येथे अतुल माळी व प्रविण जाधव यांच्या ए. पी. मेडिकल्स या औषधं दुकानाचे उदघाटन वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. विशालदादा पाटील यांनी करून त्यांना व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मा. विशालदादा पाटील यांचे समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संजय बजाज व इतर सन्माननीय मान्यवर उपस्थित होते
![]()








