लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मा. विशालदादा पाटील यांनी सांगलीतील विविध ठिकाणी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास भेटी देत केले अभिवादन…
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त संपत चौक, पुष्पराज चौक, चिंतामणीनगर व विजयनगर येथील अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी बोलताना मा. विशालदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय परिवर्तनाच्या चळवळीत अण्णाभाऊंनी दिलेले योगदान अद्वितीय आहे. मनात गहन गंभीर करुणा असल्याशिवाय विषमतेविरुद्ध खंबीर लढा देता येत नाही. क्रांतीच्या अंतरात करुणेची पाळेमुळे असल्याशिवाय ती यशस्वी […]
![]()










