मिरज बालगंधर्व नाट्यगृहात स्व. मदनभाऊ पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित मदनभाऊ महाकरंडक – २०२२ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेस मा. विशाल पाटील यांची उपस्थिती.
मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये महानगरपालिकेतर्फे स्व. मदनभाऊ पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित मदनभाऊ महाकरंडक-२०२२ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित राहून आयोजकांना सदिच्छा दिल्या.स्व.मदनभाऊ पाटील यांच्या स्मृती जपत महापालिकेने आयोजित केलेली ही चौथी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आहे. या स्पर्धेस नाट्यकर्मींचा आजअखेर लाभलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. यंदाही संपूर्ण महाराष्ट्रातून २४ हुन अधिक नाट्यसंस्था या स्पर्धेत भाग घेण्यासाठी […]
![]()










