सांगलीच्या इतिहासातील शौर्य दिवस – २४ जुलै
सांगलीच्या इतिहासातील शौर्य दिवस – २४ जुलै२४ जुलैची ती क्रांतिकारकांची ऐतिहासिक उडी आणि सांगलीतील तुरुंग फोडण्याच्या घटनेला आज ७९ वर्षे पूर्ण होत आहेत. चित्तथरारक असा तो दिवस आणि त्या दिवसाची शौर्यगाथा ही अनोखीच. स्व. वसंतदादा व त्यांच्या सहकारी क्रांतिवीरांच्या रक्ताने रक्तबंभाळ झालेले ते सांगलीचे रस्ते भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पाऊलखुणा होत्या.२२ जून १९४३ रोजी रात्री वसंतदादा आणि […]
![]()
सांगलीच्या इतिहासातील शौर्य दिवस – २४ जुलै Read More »







