Vishalpatil

देशाचं राजकारण व स्मार्ट तरुणाई

देशाचं राजकारण व स्मार्ट तरुणाई उदाहरण कोणत्याही देशाचे घ्या त्या देशाच्या एकूणच जडणघडणीत आणि विकासात तरुणांचे योगदान महत्त्वपूर्ण असते. देशातील कोणताही मोठा पेच प्रसंग असो, एखादी राजकीय उलथापालथ असो त्यामध्ये युवक कोणती भूमिका बजावतात यावर सर्व काही अवलंबून असतं. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्रोत्तर काळातील अनेक सामाजिक चळवळीत सक्रिय सहभागातून तरुणांनी आपली कार्यक्षमता दाखवून दिली आहे. […]

Loading

देशाचं राजकारण व स्मार्ट तरुणाई Read More »

ना जन, ना मन की, बातें युथ की

ना जन, ना मन की, बातें युथ की रोजगार निर्मिती केवळ ढोंग- मोदी सरकारने कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था मंदावली आहे याचा हवाला देत १८ मार्च २०२० रोजी आत्मनिर्भर भारत ही योजना चालू केली. यासाठी त्यांनी २० लाख कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले. यामध्ये एमएसएमई क्षेत्राला कोणत्याही ग्यारंटीशिवाय ३ लाखांपर्यंतच्या कर्जाच्या तरतुदीच्या घोषणेचा समावेश होता.

Loading

ना जन, ना मन की, बातें युथ की Read More »

सहकार जडणघडणीमधील विशालदादा

सहकार जडणघडणीमधील विशालदादा – पुरोगामी विचारांची मनाशी खूणगाठ बांधून सांगली जिल्ह्याच्या राजकारणात एक तत्वनिष्ठ लोकहितवादी नेतृत्व म्हणून विशाल दादा पाटील यांच्याकडे पहिले जाते. काँग्रेसपक्षाशी निष्ठा, निस्वार्थी स्वभाव, स्वच्छ चारित्र्य व जनहितासाठी सदैव तत्पर असे हे नेतृत्व सहकाराच्या जडणघडणीशी सुद्धा तितकेच बांधील आहे. सहकार क्षेत्रातील आपला गाडा अभ्यास सहकाराच्या उन्नतीमध्ये कसा उपयोगी पडेल याचा परिपूर्ण विचार

Loading

सहकार जडणघडणीमधील विशालदादा Read More »

सांगली जिल्ह्याचे सक्षम नेतृत्व – विशालदादा पाटील

सांगली जिल्ह्याचे सक्षम नेतृत्व – विशालदादा पाटील वसंतदादा घराण्याचा वारसा आज विशालदादा पाटील मोठ्या हिम्मतीने चालवत आहेत. आज कोणतीही सत्तापदे हाती नसतानाही तरुणांच्यात त्यांनी निर्माण केलेली स्वतःची क्रेझ विलक्षणच म्हणायला हवी. २०१४ नंतर वसंतदादा घराण्यातले कोणीही कोणत्याही पदावर नसतानाही वसंतदादांच्या समाजसेवेचा व राजकारणाचा आशेचा किरण म्हणून विशालदादांकडे पाहिले जात आहे. पुरोगामी विचारांचा सच्चा पाईक पुन्हा

Loading

सांगली जिल्ह्याचे सक्षम नेतृत्व – विशालदादा पाटील Read More »

अखेर विशाल दादाचं लढणार सांगली लोकसभा

अखेर विशालदादा पाटील विधानसभा की लोकसभा लढवणार हा कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर झाला असून विशालदादांनी लोकसभाच लढवणार हे जाहीर केलं आहे. सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांच्या निष्क्रिय कारभारामुळे त्यांना पक्षातूनच विरोध वाढत आहे. अशा परिस्थितीत वसंतदादा घराण्याचा बालेकिल्ला असलेला सांगली जिल्हा परत एकदा भाजपच्या हातून हिसकावून घेण्यास विशालदादा पाटील सज्ज होत आहेत असं त्यांनी निवडणुकांना अजून

Loading

अखेर विशाल दादाचं लढणार सांगली लोकसभा Read More »

मनपा पोटनिवडणुकीतला काँग्रेसचा “विशाल” विजय

मनपा पोटनिवडणुकीतला काँग्रेसचा “विशाल”विजय सांगली महापालिकेत प्रभाग क्रमांक १६ मधील झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या तौफिक हारुण शिकलगार यांच्या विजयाने सांगलीच्या जनतेने काँग्रेस पक्ष व नेतृत्वावर परत एकदा विश्वास दाखवलाय हे सिद्ध झालेलं आहे. तौफिक शिकलगार यांच्या विजयात विशालदादांची भूमिका निर्णायक राहिली. अगदी प्रचाराच्या सुरुवातीपासूनच विशालदादा प्रत्येक आघाडीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. हारूण

Loading

मनपा पोटनिवडणुकीतला काँग्रेसचा “विशाल” विजय Read More »