GST त्वरित मागे घ्यावा यासाठी सांगलीमध्ये निदर्शने
मोदी सरकारच्या काळात आधीच गरिबीचे दिवस आले आहेत आणि त्यातच हा कर लादून आणखी गरिबी लादली जात आहे. लोकांच्या संयमाची परीक्षा घेणे आता मोदींनी बंद करावे. तेव्हा केंद्र सरकारने फेरविचार करून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंवर आकारलेला GST त्वरित मागे घ्यावा यासाठी सांगलीमध्ये निदर्शने केली. सदरचा कर रद्द केला
![]()
GST त्वरित मागे घ्यावा यासाठी सांगलीमध्ये निदर्शने Read More »










