सांगलीचा राष्ट्रकुल पदक विजेता वेटलिफ्टर संकेत सरगर याच्या कुटुंबीयांची भेट घेत मा. विशालदादा पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.
सांगलीचा राष्ट्रकुल पदक विजेता वेटलिफ्टर संकेत सरगर याच्या कुटुंबीयांची भेट घेत मा. विशालदादा पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. सांगलीतील संकेत महादेव सरगर या युवकाने बर्मिंघम येथे आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये वेटलिफ्टिंग ५५ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. त्याबद्दल मा. विशालदादा पाटील यांनी त्याच्याशी व्हिडियो कॉन्फरसिंगद्वारे बोलून त्याला ऐतिहासिक यशाबद्दल शुभेच्छा दिल्या, तसेच कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचा […]
![]()










