Vishalpatil

सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे नवभारत शिक्षण मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सभाध्यक्ष म्हणून मा. विशालदादा पाटील यांची उपस्थिती..

सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे नवभारत शिक्षण मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सभाध्यक्ष म्हणून उपस्थित राहून येथील मान्यवर तथा सभासद सदस्यांशी संवाद साधला. जिल्ह्यातील अनेक अग्रमानांकित शिक्षण मंडळांपैकी एक म्हणजे नवभारत शिक्षण मंडळ होय. या शिक्षण मंडळाची आज अखेरची कारकीर्द तमाम सांगलीकरांसाठी अभिमानास्पदच आहे. स्थापनेपासून आजतागायत संस्थेने केलेला विस्तार अभूतपूर्व असा असून संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान संस्थेच्या […]

Loading

सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे नवभारत शिक्षण मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सभाध्यक्ष म्हणून मा. विशालदादा पाटील यांची उपस्थिती.. Read More »

मिरज बालगंधर्व नाट्यगृहात स्व. मदनभाऊ पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित मदनभाऊ महाकरंडक – २०२२ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेस मा. विशाल पाटील यांची उपस्थिती.

मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये महानगरपालिकेतर्फे स्व. मदनभाऊ पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित मदनभाऊ महाकरंडक-२०२२ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित राहून आयोजकांना सदिच्छा दिल्या.स्व.मदनभाऊ पाटील यांच्या स्मृती जपत महापालिकेने आयोजित केलेली ही चौथी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आहे. या स्पर्धेस नाट्यकर्मींचा आजअखेर लाभलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. यंदाही संपूर्ण महाराष्ट्रातून २४ हुन अधिक नाट्यसंस्था या स्पर्धेत भाग घेण्यासाठी

Loading

मिरज बालगंधर्व नाट्यगृहात स्व. मदनभाऊ पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित मदनभाऊ महाकरंडक – २०२२ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेस मा. विशाल पाटील यांची उपस्थिती. Read More »

आचार्य शांतीसागरजी महाराजांच्या ६७ व्या पुण्यतिथीनिमित्त मा. विशालदादा पाटील यांची उपस्थिती.

प. पु. १०८ आचार्य श्री शांतीसागरजी महाराज यांच्या ६७ व्या पुण्यतिथी निमित्त वीर सेवा दल मध्यवर्ती समिती मार्फत आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून अभिवादन केले.प्रथमाचार्य आचार्य शांतीसागरजी महाराज यांचे त्यागी जीवन हे अमूल्य आहे. त्यांची अफाट बुद्धिमत्ता अनेक बुद्धिवंतांना व शास्त्रज्ञांना नतमस्तक होण्यास भाग पाडणारी आहे. त्यांच्या विचारांशी समरूप होणे व मार्गक्रमण करणे हीच त्यांच्या स्मृतींना

Loading

आचार्य शांतीसागरजी महाराजांच्या ६७ व्या पुण्यतिथीनिमित्त मा. विशालदादा पाटील यांची उपस्थिती. Read More »

आझादी गौरव पदयात्रा कवठेमहांकाळ येथे दाखल.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित आझादी गौरव पदयात्रा आज कवठेमहांकाळ येथे पार पडली. यावेळी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी क्रांतिकारकांचा तसेच दिवंगत क्रांतिकारकांच्या वंशजांचा यावेळी सत्कार करण्यात आला. स्व. वसंतदादा पाटील यांचा नातू म्हणून मा. विशालदादा पाटील यांनी यावेळी सत्कार स्वीकारला. यावेळी कवठेमहांकाळ येथील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने पदयात्रेचे स्वागत करून सहभाग घेतला.सांगली जिल्हा ही क्रांतिकारकांची भूमी, जिल्ह्यातील अनेक ज्ञात, अज्ञात

Loading

आझादी गौरव पदयात्रा कवठेमहांकाळ येथे दाखल. Read More »

आझाद गौरव पदयात्रेनिमित्त मा. विशालदादा पाटील यांचे स्व. वसंतदादा पाटील यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन..

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आझादी गौरव पदयात्रेनिमित्त मा. विशालदादा पाटील यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, स्वतंत्रसेनानी स्व. वसंतदादा पाटील यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात स्व. वसंतदादांनी मोलाचे योगदान दिले. परकीय ब्रिटिश सत्तेचा निकराने मुकाबला केला. प्रसंगी देहदंड सोसला. ब्रिटिशांच्या काळात त्यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आणि स्वातंत्र्योत्तर काळात नवमहाराष्ट्राच्या सुदृढ रचनेसाठी अविश्रांत श्रम

Loading

आझाद गौरव पदयात्रेनिमित्त मा. विशालदादा पाटील यांचे स्व. वसंतदादा पाटील यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन.. Read More »

आज़ादी गौरव पदयात्रा तिसऱ्या दिवसअखेर बेणापूर येथून सुरु झालेली पदयात्रा खानापूर येथे पोहोचली

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कॉंग्रेस पक्षातर्फे आयोजित ऐतिहासिक आज़ादी गौरव पदयात्रा तिसऱ्या दिवसअखेर बेणापूर येथून सुरु झालेली पदयात्रा खानापूर येथे पोहोचली. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने आझादी गौरव पदयात्रेचे स्वागत करून पदयात्रेत सहभाग घेतला. यावेळी स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करून त्यांच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देण्यात आला.जिल्हातील हजारो ज्ञात अज्ञात क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला आहे . त्यासाठी अनेकांनी तुरूंगवास

Loading

आज़ादी गौरव पदयात्रा तिसऱ्या दिवसअखेर बेणापूर येथून सुरु झालेली पदयात्रा खानापूर येथे पोहोचली Read More »

आज़ादी गौरव पदयात्रा दुसऱ्या दिवसअखेर कासेगाव येथे पोहोचली

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यवीरांच्या सर्वोच्च बलिदानाला उजाळा मिळावा यासाठी कॉंग्रेस पक्षातर्फे आयोजित ऐतिहासिक आज़ादी गौरव पदयात्रा दुसऱ्या दिवसअखेर कासेगाव येथे पोहोचली.यावेळी मा.विशाल पाटील यांनी स्वातंत्र्यवीरांना स्मरण करून त्यांचा गौरवशाली इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी येवलेवाडी फाटा ते कासेगाव पदयात्रेत सहभाग घेतला. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने आझादी गौरव पदयात्रेचे स्वागत करून पदयात्रेत सहभाग घेतला.अनेक क्रांतिकारक व थोर

Loading

आज़ादी गौरव पदयात्रा दुसऱ्या दिवसअखेर कासेगाव येथे पोहोचली Read More »

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त काँग्रेसतर्फे आयोजित आझादी गौरव पदयात्रा देवराष्ट्रे येथील स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मारकास अभिवादन करून सुरू…

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त काँग्रेसतर्फे आयोजित आझादी गौरव पदयात्रा काल देवराष्ट्रे येथील स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मारकास अभिवादन करून सुरू करण्यात आलेली पदयात्रा दिवसभरात भिलवडी येथे येऊन थांबली. यानिमित्ताने उपस्थित राहून सदर पदयात्रेत सहभाग घेतला. तसेच स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कारही यानिमित्ताने करण्यात आला.भारतीय स्वातंत्र्याचा लढा आणि काँग्रेस पक्षाचे नाते अतूट आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक

Loading

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त काँग्रेसतर्फे आयोजित आझादी गौरव पदयात्रा देवराष्ट्रे येथील स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मारकास अभिवादन करून सुरू… Read More »

सांगली जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे आयोजित आझादी गौरव यात्रेस देवराष्ट्रे येथून उत्साहात सुरुवात

देशाच्या 75 व्या स्वतंत्रता दिनानिमित्त क्रांतीकारकांच्या ऐतिहासिक कार्याची माहिती व्हावी तसेच त्यांच्या कार्याचा नव्याने उजळणी व्हावी यासाठी सांगली जिल्हा कॉंग्रेस पक्षातर्फे आयोजित आझादी गौरव यात्रेस आज कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथील यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मारकास अभिवादन करून सुरूवात करण्यात आली.भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सांगली जिल्ह्यातील क्रांतीकारकांनी अतुल्य योगदान दिले. ऑगस्ट 1942 मध्ये महात्मा गांधीजींनी करो वा मरो

Loading

सांगली जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे आयोजित आझादी गौरव यात्रेस देवराष्ट्रे येथून उत्साहात सुरुवात Read More »

मा. विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज काँग्रेस कमिटीतर्फे ई-श्रम कार्ड नोंदणी अभियान

मिरज काँग्रेस कमिटी सहयोगाने मा. विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी व प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता अभियान, मोफत संगणक कोर्स शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त करोली(एम) व भोसे या गावांमध्ये सदर शिबिरांचे उदघाटन केले.ई-श्रम कार्ड नोंदणीमुळे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारीवर काम करणारे मजूर, भूमिहीन

Loading

मा. विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज काँग्रेस कमिटीतर्फे ई-श्रम कार्ड नोंदणी अभियान Read More »