Vishalpatil

तासगाव तालुक्यातील बेंद्री येथे मा. विशालदादा पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सामाजिक सभागृह उभारणी व पेव्हिंग ब्लॉक बसवणे या कामाचा शुभारंभ संपन्न.

तासगाव तालुक्यातील बेंद्री येथे ग्रामपंचायत सामाजिक सभागृह उभारणी व पेव्हिंग ब्लॉक बसवणे या कामाचा शुभारंभ आ. सुमनताई पाटील ….

Loading

तासगाव तालुक्यातील बेंद्री येथे मा. विशालदादा पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सामाजिक सभागृह उभारणी व पेव्हिंग ब्लॉक बसवणे या कामाचा शुभारंभ संपन्न. Read More »

आष्टा येथे राजाराम शिक्षण संस्था, आष्टा संचलित विलासराव शिंदे महाविद्यालयाचा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न.

आष्टा येथे राजाराम शिक्षण संस्था, आष्टा संचलित विलासराव शिंदे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. त्यानिमित्त उपस्थित राहून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.माजी आमदार स्व. विलासराव शिंदे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य मोठे आहे. काहीकाळ त्यांनी सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदीही काम केले होते. आज महाविद्यालयाच्या उदघाटनाला उपस्थित राहून

Loading

आष्टा येथे राजाराम शिक्षण संस्था, आष्टा संचलित विलासराव शिंदे महाविद्यालयाचा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न. Read More »

कर्नाळ येथील कर्नाळ विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा डिव्हीडंड वाटप कार्यक्रम मा. विशालदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न.

कर्नाळ येथील कर्नाळ विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा डिव्हीडंड वाटप कार्यक्रम संपन्न झाला. त्यानिमित्त उपस्थित राहून सभासदांना डिव्हीडंड वाटप केले व सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. कर्नाळ कार्यकारी संस्थेने नेहमीच सभासदांचे हीत ध्यानात घेऊन वाटचाल केली आहे. तसेच संस्थेच्या सर्व संचालकांनी सभासदांची आर्थिक तसेच सामाजिक उन्नती व्हावी यासाठी वेळोवेळी प्रयत्न केला आहे. तसेच अनेक कृतिकार्यक्रम तसेच योजना

Loading

कर्नाळ येथील कर्नाळ विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा डिव्हीडंड वाटप कार्यक्रम मा. विशालदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न. Read More »

सहकारमहर्षी स्व. विष्णूआण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त समाधीस्थळी उपस्थित राहून मा. विशालदादा पाटील यांनी अभिवादन केले.

सहकारमहर्षी स्व. विष्णूआण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. स्व. विष्णुअण्णांना महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नेते म्हणून ओळखले जाते. वसंतदादा शेतकरी सहकारी कारखान्याचे अध्यक्षपदही त्यांनी काहीकाळ भूषविले. सहकार्य क्षेत्रातील त्यांचे कार्य अलौकिक असेच आहे. राजकारण, सहकार व समाजकार्याबरोबर शैक्षणिक कार्यातदेखील ते अग्रस्थानी होते. वसंतदादा आयुर्वेदिक वैद्यक महाविद्यालय सांगली, जीवन शिक्षण विद्यालय, सांगली

Loading

सहकारमहर्षी स्व. विष्णूआण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त समाधीस्थळी उपस्थित राहून मा. विशालदादा पाटील यांनी अभिवादन केले. Read More »

बनाळी ता. जत येथे आयोजित कुस्ती स्पर्धा मा. विशालदादा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

बनशंकरी नवरात्र उत्सवानिमित्त बनाळी ता. जत येथे आयोजित कुस्ती स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थित राहून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राला कुस्तीचा मोठा समृद्ध वारसा लाभलेला आहे, अशा स्पर्धांमुळे तो वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचवायला मदत होते. कुस्ती ही महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा. येणाऱ्या काळात कुस्तीची ही परंपरा जपली जावी यासाठी अशा स्पर्धांचे जास्तीत जास्त आयोजन होणे गरजेचे आहे यावेळी

Loading

बनाळी ता. जत येथे आयोजित कुस्ती स्पर्धा मा. विशालदादा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न Read More »

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी महाअधिवेशन प्रसंगी मा. विशालदादा पाटील उपस्थित होते.

सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ आयोजित महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी महाअधिवेशन प्रसंगी उपस्थित राहून आयोजकांना सदिच्छा दिल्या. महाराष्ट्र हा शिक्षणात प्रगत असून त्याच श्रेय शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या समाज सेवकांना आहे. यामध्ये खासगी शिक्षण संस्थांचे महत्त्व देखील अतुलनीय आहे. स्वातंत्र्य चळवळीत आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या प्रगतीत या संस्थांनी एक सुजाण व सुशिक्षित युवा वर्ग

Loading

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी महाअधिवेशन प्रसंगी मा. विशालदादा पाटील उपस्थित होते. Read More »

सुप्रियाताई सुळे यांनी स्व. वसंतदादांच्या समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन केले.

सांगली येथे स्व.वसंतदादा पाटील, स्व.प्रकाशबापू पाटील, स्व.विष्णुअण्णा पाटील व स्व.मदनभाऊ पाटील यांच्या समाधीस्थळांना भेट देऊन संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांनी अभिवादन केले. याप्रसंगी समवेत अनेक मान्यवर तथा काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. स्व.वसंतदादा पाटील यांच्या घराण्याने सांगलीच्या, महाराष्ट्राच्या व पर्यायाने देशाच्या विकासात मोलाची भूमिका पार पाडली आहे. आज त्यांच्या गौरवशाली कार्याचा वारसा तितक्याच दैदिप्यमानतेने चालवला जात

Loading

सुप्रियाताई सुळे यांनी स्व. वसंतदादांच्या समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन केले. Read More »

मा.विशाल पाटील यांनी भोसे येथे सर्व सहकारी संस्थांचा डिव्हीडंड वाटप कार्यक्रमास तसेच सर्व नुतन सरपंच , उपसरपंच तसेच इतर गावातील गुणीजन मान्यवरांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

भोसे येथे सर्व सहकारी संस्थांचा डिव्हीडंड वाटप कार्यक्रमास तसेच सर्व नुतन सरपंच , उपसरपंच तसेच इतर गावातील गुणीजन मान्यवरांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सहकारी संस्थांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थकारणात नेहमीच महत्वपुर्ण योगदान दिले आहे. भोसे सहकारी संस्थेच्या संचालकांनीही नेहमीच सभासदांचे हीत जपत त्यांना जास्तीतजास्त आर्थिक मदत व्हावी यासाठी प्रयत्न केला आहे. तसेच ग्रामीण भागातील शेतकरी,

Loading

मा.विशाल पाटील यांनी भोसे येथे सर्व सहकारी संस्थांचा डिव्हीडंड वाटप कार्यक्रमास तसेच सर्व नुतन सरपंच , उपसरपंच तसेच इतर गावातील गुणीजन मान्यवरांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. Read More »

वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे मा. विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे ६५ वी तसेच सन २०२१-२२ आर्थिक वर्षाची अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात आणि सभासदांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने ६५ वर्षाचा दीर्घ टप्पा पार केला याबद्दल आनंद होतो. सभासद व शेतकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच कारखान्याच्या यशाचा आलेख चढता राहिला आहे. यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात पाऊसमान व्यवस्थित

Loading

वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे मा. विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. Read More »

मा. विशालदादा पाटील यांची सिकंदर जमादार यांच्या सह्याद्री उद्योग समूहाच्या 38 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थिती..

मा. सिकंदर जमादार यांच्या सह्याद्री उद्योग समूहाच्या 38 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहून संस्थेस पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या व गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार केला. सह्याद्री उद्योग समूह अंतर्गत विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था तसेच पतसंस्थांची उभारणी करून समूहाचे संस्थापक मा.सिकंदर जमादार सर यांनी या उद्योग-व्यवसायाद्वारे वेगळा आयाम घालून दिला आहे. त्यांचे कार्य हे आजच्या तरुणांसाठी

Loading

मा. विशालदादा पाटील यांची सिकंदर जमादार यांच्या सह्याद्री उद्योग समूहाच्या 38 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थिती.. Read More »