तासगाव तालुक्यातील बेंद्री येथे मा. विशालदादा पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सामाजिक सभागृह उभारणी व पेव्हिंग ब्लॉक बसवणे या कामाचा शुभारंभ संपन्न.

तासगाव तालुक्यातील बेंद्री येथे ग्रामपंचायत सामाजिक सभागृह उभारणी व पेव्हिंग ब्लॉक बसवणे या कामाचा शुभारंभ आ. सुमनताई पाटील व येथील पदाधिकाऱ्यांच्या समवेत करून ग्रामस्थांनी केलेल्या सत्काराचा स्वीकार केला. याप्रसंगी गावचे सरपंच विकास पाटील, अमित पाटील, संजयदादा पाटील, विश्वासतात्या पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *