बनाळी ता. जत येथे आयोजित कुस्ती स्पर्धा मा. विशालदादा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

बनशंकरी नवरात्र उत्सवानिमित्त बनाळी ता. जत येथे आयोजित कुस्ती स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थित राहून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राला कुस्तीचा मोठा समृद्ध वारसा लाभलेला आहे, अशा स्पर्धांमुळे तो वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचवायला मदत होते. कुस्ती ही महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा. येणाऱ्या काळात कुस्तीची ही परंपरा जपली जावी यासाठी अशा स्पर्धांचे जास्तीत जास्त आयोजन होणे गरजेचे आहे यावेळी जतचे आमदार. मा. विक्रमसिंह दादा सावंत, इतर सन्माननीय मान्यवर,ग्रामस्थ, कार्यकर्ते व कुस्तीपटू उपस्थित होते.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *