मनपा पोटनिवडणुकीतला काँग्रेसचा “विशाल” विजय

मनपा पोटनिवडणुकीतला काँग्रेसचा “विशाल”विजय सांगली महापालिकेत प्रभाग क्रमांक १६ मधील झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या तौफिक हारुण शिकलगार यांच्या विजयाने सांगलीच्या जनतेने काँग्रेस पक्ष व नेतृत्वावर परत एकदा विश्वास दाखवलाय हे सिद्ध झालेलं आहे. तौफिक शिकलगार यांच्या विजयात विशालदादांची भूमिका निर्णायक राहिली. अगदी प्रचाराच्या सुरुवातीपासूनच विशालदादा प्रत्येक आघाडीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. हारूण […]

Loading

मनपा पोटनिवडणुकीतला काँग्रेसचा “विशाल” विजय Read More »